शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Relationship: पबमध्ये मोठ्या जोशात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, तेवढ्यात लाईट गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 11:18 IST

14 नोव्हेंबरच्या रात्री चीनच्या जिआंगसू प्रांताच्या लियानयुंगंग शहरातील एका विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एका तरुणाने डिस्कोथेकमध्ये मित्र, मैत्रिणींना बोलावले होते. तिला प्रपोज करताना अचानक लाईट गेली, जोशात असलेल्या तरुणाने प्रपोज केला आणि लाईट आली, तोवर मोठा घोळ झाला होता. 

गर्लफ्रेंडला प्रपोज करताना चीनमधील एका तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा तरुण हातात फुलांचा गुच्छ घेऊन आला होता, त्याचे मित्र, मैत्रिणी आजुबाजुला उभे होते. तो प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर खाली बसला आणि प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली. त्यामुळे तो भांबावला आणि उठला व दुसऱ्याच तरुणीचा हात हातात घेऊन प्रपोज करून टाकला. तेवढ्यात लाईट आली मग काय...

14 नोव्हेंबरच्या रात्री चीनच्या जिआंगसू प्रांताच्या लियानयुंगंग शहरातील एका विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. वृत्तसंस्था Baidu नुसार विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याने (नाव नाही सांगितलेले) आपल्या गर्लफ्रेंडकडे प्रेमाची कबुली देण्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. खूप नाच-गाणे झाले, मित्र, मैत्रिणी जमल्या होत्या. यामुळे गडी फुल जोशात होता. लाईट गेल्याने तो गुडघ्यावर बसलेला उठला. त्यामुळे त्याने अंधारातच गर्लफ्रेंडच्या शेजारी असलेल्या तरुणीचा हात हातात घेतला आणि प्रपोज केला. प्रपोज करून होताच लाईट आली आणि पाहतो तर त्याला धक्काच बसला. लगेचच उठून तो स्वत:ला सावरत होता. यावर त्याचे मित्र जोरजोरात हसायला लागले. यानंतर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केला आणि तिनेही त्याला हो म्हटले.  

टॅग्स :chinaचीन