शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोमध्ये मुलीच्या बाजूला बसून तरुणाचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 08:10 IST

अश्लील चाळे करण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमेट्रोतील अनेक अश्लील आणि लज्जास्पद व्हिडीओ समोर येत आहेत. आता मेट्रोमध्ये अज्ञात मुलगी बाजूला बसलेली असतानाही आणि अन्य प्रवासी असतानाही एक तरुण एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने चक्क अश्लील चाळे करण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

२७ सेकंदांच्या व्हिडीओत तो अश्लील चाळे करताना दिसतो. त्याच्या या कृतीवर नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. दिल्ली महिला आयोगानेही कठोर भूमिका घेत दिल्ली पोलिस आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला नोटीस बजावली.  ‘‘ही अत्यंत घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. या लाजिरवाण्या कृत्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मी दिल्ली पोलिस आणि दिल्ली मेट्रोला नोटीस बजावत आहे’’, असे ट्विट करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संताप व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. कुटुंबीयांसह प्रवास करणंही कठीण झालंय, दिल्ली मेट्रो अश्लीलतेचा अड्डा झालाय, असे प्रकार रोखावेत व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रोSocial Viralसोशल व्हायरल