शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक तरुण विषारी नागाचा घेत होता चुंबन, थोडक्यात वाचला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:47 IST

अनेकदा नागासोबत स्टंट करताना आपण व्हिडीओ पाहिले आहेत. विषारी नागाला पकडून चुंबन घेण्याचेही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. विषारी नागाला पकडून त्याचे चुंबन घेणे एका व्यक्तीला चांगलेच अंगलट आले आहे.

Viral Video: अनेकदा नागासोबत स्टंट करताना आपण व्हिडीओ पाहिले आहेत. विषारी नागाला पकडून चुंबन घेण्याचेही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. विषारी नागाला पकडून त्याचे चुंबन घेणे एका व्यक्तीला चांगलेच अंगलट आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील आहे.

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे एक व्यक्ती नागाला पकडतो. यानंतर नागाचे चुंबन घेण्यासाठी प्रयत्न करतो. यीत नागाने पाठिमागे वळून चावल्याचे दिसत आहे. तो व्यक्ती घाबरुन बाजूला गेला आहे. हा व्हिडीओ ३० सेकंदाचा आहे. 

व्हिडीओच्या सुरूवातीला एका व्यक्तीने नागाला पकडले आङे. यानंतर तो त्या नागाचा चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. अचानक नाग पाठिमागे वळून त्या व्यक्तीला चावतो. यानंतर तिथे एकच गोंधळ उडतो. तो नाग हातातून बाहेर पडून पळून जातो. काहीजण या नागाला पकडण्याचा प्रयत्न करतात. पण तो नाग पळून जाता असल्याचे यात दिसत आहे. 

Optical Illusion: समोर ठेवल्यात संत्र्यांच्या फोडी, त्यात टरबुज शोधून दाखवा! एवढेपण सोपे नाहीय, बरं का...

या घटनेनंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. एलेक्सा आणि रोनी असं या दोन तरुणांची नावे आहेत. या दोघांनी या नागाला पकडले होते. ते सर्पमित्र आहेत, सापांना पकडून जंगलात सोडतात. त्यांना एका वस्तीत नाग असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्या दोघांनी या नागाला पकडले, पण नागाचे चुंबन घेण्याचा स्टंट करताना एका तरुणाला नागाने चावण्याचा प्रयत्न केला. 

या तरुणावर वेळत उपचाार केल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलKarnatakकर्नाटक