शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यातली गाडी उचलतात तसे उचलले गाडीला, पिसाळलेला वळू पाहुन तुमचा होईल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 18:58 IST

'रनिंग ऑफ द बुल्स’ या खेळादरम्यान एक वळू एसयुव्ही गाडीची अशी काही तोडफोड करतो की त्या गाडीचा चक्काचूर होऊन जातो.

खवळलेला वळू पळत येत असेल तर त्याच्यासमोर कुणी चूकूनही येणार नाही पण स्पेनमध्ये अशा खवळलेल्या वळूंना रस्त्यावर सोडले जाते. इतकंच नाही तर त्यांच्यासमोर लोक पळतात. हा एक खेळ असून या खेळाला ‘रनिंग ऑफ द बुल्स’ असं म्हणतात. या खेळादरम्यान एक वळू एसयुव्ही गाडीची अशी काही तोडफोड करतो की त्या गाडीचा चक्काचूर होऊन जातो.

व्हीआयपी कार्स (vipcars) या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात  एक वळू पूर्ण बिथरलाय. तो सैरावैरा पळतोय आणि लोक त्याच्यारजे पाहुनजोराने ओरडत आहेत. लोकांच्या ओरडण्यामुळे तो वळू अधिक बिथरतो आणि वाटेत उभी असलेल्या सुयुव्ही गाडीवर हल्ला करतो. तो गाडीला असे काही धक्के देतो की ते पाहुन तुम्हाला घाम फुटेल. मुख्य म्हणजे त्या गाडीत दोन व्यक्ती बसलेल्या आहेत अन् त्या त्या बिथरलेल्या वळूला भीतीने बघत राहण्याशिवाय काहीच करु शकत नाहीयेत. 

हा व्हिडिओ पाहुन लोकांना कमेंट केल्यावाचून राहवत नाहीये. अनेकजण या पळणाऱ्या वळूवर हसत आहेत. एक युजर म्हणतोय करा अजून जनावरांशी मस्ती. तर दुसऱ्या युजरने तर चक्क बाहुबलीतील भल्लालदेवला बोलवा अशी मागणी केलीय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल