शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या अन् मगरीचा थरार पाहुन तुमचाही होईल थरकाप, बिबट्या पित होता पाणी अन् आली मगर, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 12:39 IST

जंगलाचा राजा कोण तर वाघ पण, नदीची राणी ही मगरच असते. आम्ही सांगत आहोत त्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.

जंगलाचा राजा कोण तर वाघ पण, नदीची राणी ही मगरच असते. आम्ही सांगत आहोत त्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. यात बिबट्याची आणि मगरीची अशी काही फाईट आहे जी बघुन तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने बिबट्याने मगरीला चकमा दिलाय. 

एका पाणवठ्यावर बिबट्या पाणी पिण्यासाठी आलाय. पाण्यात तोंड घालून शांतपणे तो पाणी पितोय. इतक्यात बिबट्याला काहीतरी जाणवते. काही कळणार याच्या आत क्षणार्धात बिबट्या उडी घेतो. तिथे तलावाच्या काठावर मगरीने तोंड उघडलेले असते. मगर बिबट्याला सावज बनवण्यासाठी पूर्ण तयार असते. पण बिबट्या हुशार असतो. तो आधीच सावध असतो.

जंगलातील शिकारीचा हा व्हिडिओ ट्विटरवर लाईफ अँड नेचर नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल