शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची ही बातमी वाचून तुम्हीही व्हाल भावूक, चोराने लिहिला माफीनामा, चोरीचं कारण की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:10 IST

काही घटना आपलं मन हेलावुन टाकतात तर काही आपल्याला अंर्तमुख करतात. एका चोरीची घटनादेखील अशीच भावूक करणारी आहे. आता तुम्ही म्हणाला चोरीच्या घटनेमध्ये काय आलंय भावूक करण्यासारख? चोरी तर गुन्हा आहे. तुमचं बरोबर आहे पण या चोराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

काही घटना अशा असतात की त्याच्याविषयी ऐकुनच आपण अचंबित होतो. काही घटना आपलं मन हेलावुन टाकतात तर काही आपल्याला अंर्तमुख करतात. एका चोरीची घटनादेखील अशीच भावूक करणारी आहे. आता तुम्ही म्हणाला चोरीच्या घटनेमध्ये काय आलंय भावूक करण्यासारख? चोरी तर गुन्हा आहे. तुमचं बरोबर आहे पण या चोराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.तर झालं असं की ही चोरी झाली एका पोलिसवाल्याच्या घरी. चोराला घर सापडून पोलिसवाल्याचंच घर सापडलं. छत्तीसगढमध्ये काम करणाऱ्या एका पोलिसवाल्याची घरी ही चोरी झाल्याचं मध्यप्रदेशातील कोतवाली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस उप निरिक्षक यांनी सांगितले. चोरी करण्यात आलेल्या पोलिसाचे घर भिंड येथे आहे. ३० जूनला पोलिस आणि त्याचे कुटुंब नातेवाईकांच्या घरी गेले होते जे सोमवारी परत आले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की खोलीच्या दरवाज्याचं टाळं तुटलेलं आहे आणि सामान अस्ताव्यस्त पडलंय. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. चोरी केल्यानंतर चोराने तिथे एक माफीनामा ठेवला होता. त्यात असं लिहिलं होतं की, माफ कर मित्रा मजबूरी आहे. मी असं केलं नसतं तर माझ्या मित्राचा जीव गेला असता. पैसे मिळाल्यानंतर परत करेन. हा माफीनामा वाचून घरातलेही अवाक् झाले.दरम्यान घरातील सोन्याचांदीच्या वस्तूंची चोरी झाली होती. पोलीस आणि कुटुंबियांना तर वेगळाच शक आहे. ते म्हणतात की, ओळखीच्यांपैकीच कुणाचातरी यात हात असावा. अधिकाऱ्याने सांगितलं की या बाबतीत केस फाईल करून तपास सुरु केलेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल