शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

भुकेल्या बकरीला दुध पाजतोय कुत्रा, कुत्र्या-बकरीचं हे प्रेमाचं नातं बघुन तुम्हीही व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:34 IST

सोशल मिडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ मिळतात. त्यापैकी प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यातील बरेच व्हिडिओ सकारात्मक असतात. त्यामुळेच असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

सोशल मिडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ मिळतात. त्यापैकी प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यातील बरेच व्हिडिओ सकारात्मक असतात. त्यामुळेच असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला बाटलीनं दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या पिल्लाविषयी आणि कुत्र्याविषयी माया आल्यावाचून राहणार नाही. याच कारणामुळे इंटरनेटवर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला बाटलीनं दूध पाजत आहे. हा व्हिडिओ @buitengebieden नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये यूजरनं गुड बाय असंही लिहिलं आहे. यातील या दोघांच प्रेम पाहुन तुम्हाला नक्कीच छान वाटेल. विशेष म्हणजे ही बकरीदेखील अगदी आरामात बाटलीनं दूध पित आहे.हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांच्या यावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल