शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तुम्ही खाणार का 20 लाखांचे आइस्क्रीम? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:06 IST

मागच्या वर्षी याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

मागच्या वर्षी याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. याचे नाव होते ‘फ्रोजन हाऊते चॉकलेट आइस्क्रीम सुनाडे’. याची किंमत होती फक्त २५ हजार डॉलर्स म्हणजेच २० लाख रुपये. निर्मितीसाठी न्यूयॉर्कच्या यूफोरिया ज्वेलर्सने मदत केली होती. आइस्क्रीमवर २३ कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला होता. प्लेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार केली होती. सोन्यापासून केलेल्या चमचावर पांढरा मौल्यवान हिरा लावला होता. तयार करण्यासाठी जगातील उत्तम दर्जाच्या आणि महागड्या २८ कोकोजचा वापर करण्यात आला होता. 

चीनमध्ये बनविली पहिली आइस्क्रीम - जग जिंकणाऱ्या सिकंदरच्या इतिहासात तसेच बायबलमध्येही याचे उल्लेख आढळतात. चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी जगातील पहिली आइस्क्रीम बनविल्याचा उल्लेख सापडतो. - चिनी राजा तांग यांनी पहिल्यांदा दुधापासून बनविलेले आइस्क्रीम खाल्ले होते. भारतीय उपखंडात मुघल शासक हिंदुकुश पर्वतरागांमधून बर्फ मागवत असत. यापासून बनविलेले आइस्क्रीम सरबताप्रमाणे दरबारात पेश केले जात असे.

पाच वर्षांत ५०,८०० कोटींच्या घरात एका संशोधनानुसार २०२२ मध्ये भारतात आइस्क्रीमच्या बाजारातील उलाढाल १९,४०० कोटींच्या घरात पोहोचली. पुढच्या पाच वर्षात २०२८ मध्ये हाच बाजार दुपटीपेक्षा अधिक वाढून ५०,८०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. 

२०२२ मध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या शहरांमध्ये आइस्क्रीम मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल