शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे ही सौंदर्यवती? लोक करताहेत सर्वात सुंदर एअर होस्टेस असल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 11:37 IST

सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एका एअर होस्टेसचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. जॉर्ज वॉन्ग नावाच्या एका प्रवाशाने तिचे हे फोटो काढले आहेत.

सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एका एअर होस्टेसचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. जॉर्ज वॉन्ग नावाच्या एका प्रवाशाने तिचे हे फोटो काढले आहेत. जॉर्ज १२ ऑक्टोबरला हॉंगकॉंगमध्ये एअर आशिया फ्लाईटने प्रवास करत होता. त्याची नजर २४ वर्षीय फ्लाईट अटेंडंट मेबेल गु नावाच्या तरुणीवर पडली. या तरुणीला सोशल मीडियात जगातली सर्वात सुंदर फ्लाईट अटेंडंट म्हटलं जात आहे. 

मेबेल गु मुळची चीनची राहणारी आणि मलेशियामध्ये नोकरी करते. जॉर्जने फेसबुकवर तिचे फोटो शेअऱ केले असून एअर आशियाच्या सुविधांचीही प्रशंसा केली आहे. पाहता पाहता या पोस्टवर हजारों कमेंट्स आल्या आणि अनेकांनी ही पोस्ट शेअऱ केली आहे. 

मेबेलचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या एअर होस्टेसबाबत लोकांमध्ये आणखीन उत्सुकता वाढली. त्यानंतर ती इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्विव असल्याचे समोर आले. इतकेच नाही तर सोशल मीडिया तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे इन्स्टाग्रामवरील फोटोही व्हायरल झाले आहेत. 

मेबेल स्वत: एक फ्रिलान्स डान्सर आणि बिझनेस स्टुडंट असल्याचं सांगते. काही लोकांनी जॉर्जने फोटो शेअर केल्यामुळे त्यांच्यावर टिकाही केली आहे. तिचे फोटो तिची परवानगी घेऊन शेअर करायचे असते, असेही सांगितले. पण मजेदार बाब म्हणजे मेबेलने स्वत: पुढे येऊन लोकांकडून होत असलेल्या प्रशंसेचं स्वागत केलं आहे. तिने लोकांचे धन्यवाद मानले. 

मेबेलने पोस्टमध्ये लिहिले की, 'मला नाही माहीत हे फोटो इकते काही लोकप्रिय होत आहेत. पण हे वाचून चांगलं वाटलं की, लोक माझी प्रशंसा करत आहेत. मी फ्लाईटमध्ये केवळ माझं काम करत होते'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्