शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

थरारक VIDEO! तरुणी कारमध्ये भरत होती पेट्रोल; गुपचूप आलेल्या तरुणानं लायटरनं आग लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 11:39 IST

पेट्रोल पंपावरील थरारक घटना; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

अनेकदा आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे अचानक आपण संकटात सापडतो. अशा प्रसंगात काही वेळा अनोळखी व्यक्ती आपल्या मदतीला धावून येतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे. हा संपूर्ण थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोर्श कार दिसत आहे. पेट्रोल पंपवरील व्यक्ती कारमध्ये पेट्रोल भरता भरता काही अंतरावर जाते. तितक्यात त्याच्या मागून एक तरुण येतो. त्यानं कारमधून पाईप बाहेर काढला आणि स्वत:कडे असलेल्या लायटरनं त्याला आग लावली. थोड्याच वेळात कारनं पेट घेतला. 

कारमध्ये बसलेल्या महिलेला याची कल्पना नव्हती. कारनं पेट घेताच पंपावरील कर्मचारी आग विझवण्यासाठी पुढे आले. एकानं महिलेला कारमधून बाहेर काढलं. तिला सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितलं. दुसऱ्या कर्मचाऱ्यांन आग विझवण्यास सुरुवात केली. पुढल्या काही सेकंदांमध्ये आग नियंत्रणात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.