शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात पोहोचली; तपासणीत झाला मोठा खुलासा, डॉक्टरही झाले आवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 16:47 IST

काही महिन्यांपासून महिलेच्या पोटात वेदना होत होत्या, पण महिला औषध खात होती. या हलगर्जीपणामुळे वेदना वाढल्या.

एखाद्या वेदनेकडे आपण जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्याकडे जात त्याचे निदान केले पाहिजेत. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. गेल्या ११ वर्षापासून  एका महिलेच्या पोटात वेदना होतं होत्या. वेदना वाढल्या की ती वेदनाशामक औषधे घेत असे. मात्र या निष्काळजीपणामुळे त्या महिलेची पोटदुखी वाढल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याचा एमआरआय केला. एमआरआयमध्ये जे दिसले ते पाहून महिलेसह डॉक्टरही हैराण झाले. 

'गाऊ नको किसना' सातासमुद्रापार, टाईम्स स्क्वेअरसमोरचा भारतीय तरुणीचा डान्स व्हायरल

एका अहवालानुसार,हे प्रकरण कोलंबियाचे आहे. जिथे मारिया एडेरलिंडा फोरिओ नावाच्या ३९ वर्षीय महिलेच्या पोटातून सुई आणि धागा बाहेर आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून त्यांना पोटात दुखत होते. पण नुकतीच जेव्हा त्यांची चाचणी केली तेव्हा असे आढळून आले की, या दुखण्याचे कारण त्यांच्या पोटात असलेली सुई आणि धागा आहे. सध्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते काढले आहे.

महिलेने सांगितले की, सुरुवातीला ती पोटातील दुखणे सामान्य मानत होती, पण जेव्हा हे दुखणे सहन होत नव्हते तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. त्याचा एमआरआय येथे केला असता त्याच्या पोटात सुई व धागा असल्याचे आढळून आले. ४ मुलांच्या जन्मानंतर ऑपरेशन करण्यात आले, मात्र ऑपरेशननंतर पोटात दुखू लागले. कधी कमी, कधी जास्त. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांनी औषधे देऊन वेदना नियंत्रित केल्या, परंतु पूर्ण वेळ विश्रांती मिळू शकली नाही.

"कधीकधी पोटात दुखणे इतके तीव्र होते की रात्रभर झोपू शकत नव्हते. तब्बल ११ वर्षे तिने याचा सामना केला. शेवटी त्यांनी अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय केले तेव्हा खरे कारण समजले.रिपोर्टनुसार जेव्हा मारियाचे फॅलोपियन ट्यूब ऑपरेशन झाले तेव्हा डॉक्टरांनी चुकून ही सुई आणि धागा तिच्या पोटात सोडला होता. यामुळे वर्षानुवर्षे तिला वेदना होत होत्या. या क्षणी, ते आता काढून टाकण्यात आले आहे आणि मारिया सामान्य जीवनाचा आनंद घेत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके