शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

काकूंची हातचलाखी! बोलण्यात गुंतवून महिलेच्या बॅगमधून 'अशी' लंपास केली पर्स; पाहा Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 15:54 IST

एक सभ्य दिसणारी महिला दुकानात जाऊन दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून तिची पर्स कशी चोरते हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. 

नवी दिल्ली - चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. चोरांनी लढवलेली शक्कल पाहून अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. याचे अनेक व्हिडीओ हे याआधी देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक सभ्य दिसणारी महिला दुकानात जाऊन दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून तिची पर्स कशी चोरते हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. 

विशेष म्हणजे चोरी झाली पण खांद्यावर बॅग असलेल्या महिलेला हे कळतही नाही. त्यासाठी चोरी करणारी महिला देखील थोडं डोकं लावून गर्दी आहे हे भासवत, त्याचाच गैरफायदा घेत धक्काबुक्की करते आणि संधी साधून चोरी करते. अशा स्थितीत महिलेला बॅगेत हात असल्याचा संशय आला तरी गर्दीमुळे धक्काबुक्की केली जात असल्याचे दिसून येतं. काही वेळातच महिलेने पर्स चोरून तेथून पळ काढला.

हा व्हिडीओ जुना असून तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओला मोठ्या संख्येने लोकांनी लाईकही केले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत चोरट्या काकूंबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे नेहमीच सावध राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरीचा हा प्रकार कैद झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल