शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Video : महिलेने स्टोरमधून चोरी केला स्ट्रॉलर, पण एका मोठ्या चुकीने झाला तिचा भांडाफोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:38 IST

तीन महिला एका स्टोरमध्ये मोठा प्लॅन करून चोरी करण्यासाठी आल्या होत्या. पण त्यातील एका महिलेने एक मोठी चूक केली आणि त्या पकडल्या गेल्या.

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये तीन महिला एका स्टोरमध्ये बेबी स्ट्रॉलर चोरी करताना कॅमेरात कैद झाल्या आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. स्टोरमध्ये आलेल्या महिला चोरी करण्यात यशस्वी झाल्या खऱ्या, पण यातील एका महिलेने एक चूक केली. ती तिच्या बाळाला स्टोरमध्येच सोडून आली. ती बाळाला आणायला पुन्हा स्टोरमध्ये गेली आणि तिला पुन्हा स्टोरमध्ये जाणं महागात पडलं. कारण तोपर्यंत त्यांच्या चोरीचा भांडाफोड झाला होता. स्टोर कर्मचाऱ्यांनी वेळीच पोलिसांना माहिती दिली होती.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या महिला स्ट्रॉलर चोरी करण्यासाठी मोठा प्लॅन करून आल्या होत्या. दोन महिलांनी एका कर्मचाऱ्याला फसवलं, एकीने स्ट्रॉलर उचललं आणि तेथून पसार झाली. पण ही चोरी एका कॅमेरात कैद झाली. नंतर हा व्हिडीओ स्टोरच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला.

व्हिडीओमध्ये एक महिला केशरी रंगाच्या टॉपमध्ये आणि डेनिम शॉर्ट्समध्ये एक स्ट्रॉवर चोरी करताना दिसत आहे. ती गपचुप  स्टोरच्या बाहेर गेली. पण जेव्हा ती स्टोरमध्ये विसरलेल्या बाळाला घेण्यासाठी पुन्हा स्टोरमध्ये आली तेव्हा एका कर्मचाऱ्याने त्यांचा भांडाफोड केला होता. यातील दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी