शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:45 IST

Bali Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

अनेक लोक त्यांच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी परदेशात जातात आणि तिथल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून माघारी येतात.  सध्या सोशल मीडियावर बाली येथे फिरायला गेलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. संबंधित तरुणी मरणाच्या दारातून परतली, असे बोलणे वावगे ठरणार नाही.

केटी जॉनसन असे संबंधित तरुणीचे नाव आहे. केटी जॉनसनने बालीतील नुसा पेनिडा बेटावर तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. केटी खडकांवर सेल्फी काढत असताना अचानक मोठी लाट आली. या लाटेमुळे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिचा कॅमेरा पाण्यात वाहून गेला. या घटनेतून केटी थोडक्यात बचावली. 

केटी म्हणाली की, याआधीही येथे अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिथे कोणताही इशारा फलक नाही किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात नाहीत. तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या ठिकाणी याआधीही खूप लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, तरीही या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही किंवा इशारा फलकही नाही.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओInternationalआंतरराष्ट्रीय