शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

Viral Photo : बहिणीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो काढण्यासाठी मुलीने केलेला प्रकार पाहून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:40 IST

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे हे फोटो पाहून तुम्हीही प्रचंड हैराण व्हाल.

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे हे फोटो पाहून तुम्हीही प्रचंड हैराण व्हाल. एका मुलीने झाडाचा वेश धारण केला आहे. कारण तिला तिच्या बहिणीचे गपचुप फोटो काढायचे होते. खरं तर मुलीच्या बहिणीला एक मुलगा प्रपोज करणार होता. त्यावेळचे तिचे फोटो काढण्यासाठी महिलेने हा वेश धारण केला होता. सध्या सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच झाडाचा वेश धारण करणाऱ्या मुलीचं प्रचंड कौतुकही होत आहे. 

झाचा वेश धारण करून फोटो काढणाऱ्या मुलीचं नाव थेरेसे मरकेल आहे आणि तिने मंगळवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेने हिरव्या पानांनी तयार झालेला ड्रेस घातला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये एक कपल असून एक मुलगा एका मुलीला प्रपोज करत आहे. 

ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत असं लिहिलं आहे की, 'या आठवड्यात माझ्या बहिणीने साखरपुडा केला. ते क्षण कैद करण्यासाठी मी चक्क झाड झाले होते.'

तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. आतापर्यंत हे फोटो 21 हजारपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट आणि 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक केले होते. सोशल मीडियावर अनेक लोक त्यांची प्रचंड तारिफ करत आहेत. 

दोन वर्षांपूर्वी अशाच एका मुलीचे फोटो व्हायरल होत होते. जिथे एका महिलेने खोट्या मिशा लावून आपल्या मैत्रिणीची पहिली डेट पाहण्यासाठी गेली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्Internationalआंतरराष्ट्रीय