शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्केटिंग करताना घसरली चिमुकली पण उभी राहत गेली सर्वांच्या पुढे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:03 IST

काही मुलं जन्मजातच इतकी हुशार असतात की त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी. ही मुले त्यांच्या टॅलेंटने अगदी थोरामोठ्यांनाही मागे टाकतात. असाच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिच्या टॅलेंट इतकीच तिच्या पॉझीटीव्ह अ‍ॅटिट्युडची चर्चा होतेय.

काही मुलं जन्मजातच इतकी हुशार असतात की त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी. ही मुले त्यांच्या टॅलेंटने अगदी थोरामोठ्यांनाही मागे टाकतात. असाच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तिच्या टॅलेंट इतकीच तिच्या पॉझीटीव्ह अ‍ॅटिट्युडची चर्चा होतेय.

या छोट्या मुलीचं नाव मिया आहे. तिचा रोलर स्केटिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती रोलर स्केटिंगच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. हा व्हिडिओ डुगास नामक अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. या अकाऊंट होल्डरच्या मते याचा मुळ व्हिडिओ तब्बल ५० करोड लोकांनी पाहिला. तर इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला ५८ हजार व्हिव्स मिळाले.यामध्ये मिया रोलर स्केटिंग करताना अडखळते. तिला पाहताच आपण सर्व दचकतो. आपल्याला वाटते पुढे काय होईल. पण मिया नुसतीच उभी राहत नाही तर ती सर्वांना मागे टाकून ही स्पर्धा जिंकते. तिच्या या पॉझीटीव्ह अ‍ॅटिट्यु़डचं सोशल मिडियावर फार कौतुक होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल