शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोर्टातून दोन आरोपी गेले पळून, न्यायाधीशांनी पाठलाग करुन पुन्हा आणले धरुन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 13:38 IST

कोर्टात सुनावणी सुरु असताना दोन आरोपी पळून गेल्याची अजब घटना...

कोर्ट म्हटलं की, कडक पोलीस बंदोबस्त असं साधारण चित्र कुणाच्याही डोळ्यांसमोर उभं राहतं. पण एका कोर्टात एक धक्कादायक प्रकार घडला. कोर्टात सुनावणी सुरु असताना दोन आरोपी पळून गेल्याची अजब घटना अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. इतकेच नाही तर न्यायाधीशांनीच त्यांचा पाठलाग करत त्यांना पुन्हा पकडलं. 

न्यायाधीश आर.डब्ल्यू बजार्ड हे दोन गुन्हेगारांच्या प्रकरणाची सुनावणी करत होते. अशातच अचानक दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. आश्चर्याची बाब म्हणजे न्यायाधीश जराही वेळ न घालवता त्यांच्यामागे धावू लागले. न्यायाधीशांनी आपला काळा कोट एका झटक्यात काढला आणि तेही त्यांना पकडण्यासाठी वेगाने धावू लागले. 

या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे की, कशाप्रकारे दोन आरोपी कोर्टातून पळून जात आहेत. तसेच न्यायाधीश कशाप्रकारे त्यांचा पाठलाग करत आहेत. न्यायाधीशांनी दोघांनाही पकडलं आणि दोघांवर एक वेगळी केसही लावली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCourtन्यायालयUSअमेरिका