शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची भलतीच गोष्ट! लग्नसमारंभात पाहुण्यांनीच घासली भांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:08 IST

लग्नसमारंभातून आल्यावर आपण अनेक चर्चा एकतो की जेवण छानं होतं. नवरानवरीचा ड्रेस छान होता. पण एका लग्नाची भलतीच गोष्ट ऐकायला मिळतेय. एका लग्नसमारंभात चक्क जोडप्यानेच पाहुण्यांना लग्नातली भांडी घासायला लावली. बसला ना धक्का? मग पुढे वाचा...

लग्नसमारंभातून आल्यावर आपण अनेक चर्चा एकतो की जेवण छानं होतं. नवरानवरीचा ड्रेस छान होता. पण एका लग्नाची भलतीच गोष्ट ऐकायला मिळतेय. एका लग्नसमारंभात चक्क जोडप्यानेच पाहुण्यांना लग्नातली भांडी घासायला लावली. बसला ना धक्का? मग पुढे वाचा...रेडिट या सोशल मिडिया साईटवर एका युजरने पोस्ट केलं आहे की इग्लंडमधल्या एका लग्नात नवरा नवरीच्या इशाऱ्यावर पाहुण्यांनाच भांडी घासावी लागली. त्या युजरने सांगितले की, जेव्हा आम्ही लग्नात गेलो तेव्हा नवरा नवरीने सुंदर ड्रेस परिधान केला होता. जेवणही सुंदर होतं. पण कमी होतं. आम्ही जेवण जेवलो आणि त्यानंतर आम्हाला किचनमध्ये नेण्यात आलं. आम्हाला वाटलं कि आमच्यासाठी काही सरप्राईज आहे. पण घडलं भलतच. आम्हाला भांडी घासण्यास सांगण्यात आले. आम्हाला ते बघुन धक्काच बसला.दरम्यान हे सर्व खर्च वाचवण्यासाठी करण्यात आल्याचे आम्हाला कळले. नवरा नवरीच्या ड्रेसवर इतका खर्च करण्यात आला होता की त्यांच्याकडे बघुन असं वाटणारही नाही की लग्नातील पाहुणे मंडळींना भांडी घासायला लावले जात आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. समजा तुम्ही अशा कोणत्या समारंभात गेलात आणि तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही काय कराल? असेही प्रश्न विचारण्यात आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल