शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच लागलं लग्न, वरमाला घालताना दोघांचीही चढाओढ, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 19:03 IST

सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. आपल लग्न प्रसिद्ध करण्यासाठी चित्रविचित्र पद्धतीनं लग्न करणारी जोडपी तुम्ही पाहिली असतील. पण सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी धडपडणारी मंडळी आहेत.

सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. आपल लग्न प्रसिद्ध करण्यासाठी चित्रविचित्र पद्धतीनं लग्न करणारी जोडपी तुम्ही पाहिली असतील. पण सध्या आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी धडपडणारी मंडळी आहेत.

लोक आकाशात उडत लग्न करतात, कुणी डोंगरावर लग्न करत तर कुणी आणखी कुठे. एका जोडप्याने आता भर रस्त्यात लग्न केलंय. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हे दोघंही रस्त्यावरच एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. आणखी एक मजेशीर बाब म्हणजे हे दोघंही आपल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत, मात्र या खुर्च्या जमिनीवर नाही. तर, नातेवाईकांनी आणि मित्रांनी या खुर्च्या वरती उचलून घेतल्या आहेत, जेणेकरून नवरी आणि नवरदेव सहजरित्या एकमेकांना वरमाला घालू शकणार नाहीत.

निरंजन महापात्रानं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरीदेव हसत आणि मस्ती करत एकमेकांना वरमाला घालत असल्याचं दिसतं. त्यांची ही मस्ती पाहून तिथे उपस्थित लोकंही हसू लागतात. आसपासच्या घरांमधील लोकही बालकनीमधून  हा कार्यक्रम पाहताना दिसतात. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ७ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल