शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! पॅण्ट न घालताच आला लाईव्ह, कॅमेराने 'अशी' केली पोल खोल, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:05 IST

सुरूवातीला व्हिडीओमध्ये संपूर्ण कोट घातलेले दिसत होता. पण नंतर या अँकरने पॅण्ट झालेली नाही हे प्रेक्षकांना दिसून आलं.

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  लॉकडाऊनमुळे अनेकांना वर्क फॉर्म होम करावं लागत आहे. अनेकजण वर्क फ्रॉम होमचा आनंद  घेत आहेत. काहींना कधी एकदा ऑफिस सुरू होतयं असं झालंय. घरून काम करत असल्यामुळे आरामशीर बेडवर बसून काम करायचं,  हवं तेव्हा खात पित काम करायचं असे प्रकार लोकांचे चालले आहे.

पण जे लोक माध्यामांसाठी ऑनस्क्रिन काम करतात. अशा कर्मचारी वर्गाला आजूबाजूची स्थिती स्वतःचा पेहराव या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.  कारण त्यांना लाईव्ह रिर्पोटिंग करायचं असतं. असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. एबीसी न्यूजच्या अँकरसोबत सुद्धा एक गमतीदार प्रकार घटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका' या हा कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करत असताना हा अँकर चक्क पॅण्ट न घालताच बसला होता. 

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय रीव आपल्या घरातून लाईव्ह प्रसारण करत होता. त्यावेळी त्यांने स्वतःच कॅमेरा सेटअप केला होता.  फक्त वरचा भाग दिसेल असा कॅमेरा ठेवला होता. पण असं काहीही झालं नाही. हा अँकर पॅण्ट न घालताच बसला आहे. हे स्पष्ट कॅमेरासमोर दिसून आलं. सुरूवातीला व्हिडीओमध्ये ते संपूर्ण कोट घातलेले दिसत होते. पण नंतर या अँकरने पॅण्ट घातलेली नाही हे  प्रेक्षकांना दिसून आलं. हा व्हिडीओ ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. ( हे पण वाचा-सलाम! घरची परिस्थिती बिकट, पण मनाची श्रीमंती मोठी; मुस्लिम विधवा राबतात गोरगरीबांसाठी)

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रीव यांनी सांगितलं की, त्यांनी जॅकेटच्या खाली काहीही घातलं नव्हतं. कारण लाईव्ह येण्याआधी ते वर्कआऊट करत होते. त्यांनी ट्विटरवर लिहले आहे की, 'जेव्हा वर्क फ्रॉममध्ये काहीतरी गडबड होते. तेव्हा तुम्हाला नक्कीच हसू येतं.' याआधी सुद्धा एका महिला अँकरचा वर्क फ्रॉम होमचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्या अँकरचे बाबा लाईव्ह दरम्यान मागे दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल