शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बायडेन यांच्याकडून कमला हॅरिस यांचा 'फर्स्ट लेडी' म्हणून उल्लेख, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 14:02 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांना चुकून फर्स्ट लेडी म्हणताना दिसत आहेत. मात्र, बायडेन यांनी त्वरित आपली चूक सुधारली. पण काही ट्विटर युजर्सनी त्यांना यावरूनही ट्रोल केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला फर्स्ट लेडी असं संबोधलं जातं.

रिपोर्ट्सनुसार नुकतंच बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यादरम्यान, बोलताना त्यांनी अनावधानानं कमला हॅरिस यांचा उल्लेख फर्स्ट लेडी असा केला. फर्स्ट लेडी (कमला हॅरिस) यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. यासाठी त्या कार्यक्रमात येऊ शकल्या नाही, असं बायडेन म्हणाले.   या नंतर आपण चुकल्याचं लक्षात येता त्यांनी हसत आपली पत्नी जिल यांच्याकडे पाहत आपण ठीक असल्याचं म्हटलं. "मी जिल बायडेन यांचा पतीन आहे आणि मला याचा अभिमान आहे," असंही ते म्हणाले. परंतु यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यांनी शाळा घेतली.

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका