शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एवढं धाडस येतं कुठून? काठी घेऊन 'तो' सिंहाच्या मागे लागला; पुढे काय घडलं? पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:15 IST

काठी घेऊन तरुण सिंहा्च्या मागे लागला; सिंहानं काय केलं? पाहा VIDEO.. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाची ताकद अफाट असते. त्यामुळे कोणीही त्याच्या वाट्याला जात नाही. सिंहाच्या वाकड्यात शिरण्याची हिंमत कोणी केलीच तर त्याची शिकार होणं नक्की असते. जंगलातचे बरचसे प्राणी सिंहाला वचकून असतात. सिंह मागे लागला की त्या प्राण्याची शिकार झालीच म्हणून समजायचं. मग तिथे माणसांची काय कथा..

सिंहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो एका माणसाला घाबरुन पळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या माणसाच्या हातात केवळ एक काठी आहे. काठी घेऊन एक व्यक्ती सिंहाच्या दिशेनं पुढे जात आहे आणि त्याला पाहून सिंह मागेमागे सरकत आहे. सिंह घाबरून मागे फिरत आहे. 

सिंह अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये त्याचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. त्याचं रुप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऍनिमल पॉवर्स नावाच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.