शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'या' व्यक्तीच्या शरीरावरील केस पाहून हैराण झाले लोक, म्हणाले - हा अनिल कपूर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:28 IST

आधी तर तो त्याच्या मानेवरील केस काढतो आणि मग पाठीवरील केस कंगव्याने सरळ करतो. इतकंच नाही तर पाठीवरील केसही वस्तऱ्यानेच काढतो.

काही लोकांच्या शरीरावर इतके केस असतात की, बघितल्या लोक हैराण होतात. सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीच्या शरीरावर इतके केस दिसले की, लोकांना धक्का बसला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, एक व्यक्ती सलूनमध्ये बसला आहे आणि त्याच्या शरीरावरील केस काढण्यासाठी न्हावी आपल्या वस्तऱ्याचा वापर करत आहे. आधी तर तो त्याच्या मानेवरील केस काढतो आणि मग पाठीवरील केस कंगव्याने सरळ करतो. इतकंच नाही तर पाठीवरील केसही वस्तऱ्यानेच काढतो. यादरम्यान व्यक्तीचा चेहऱा दाखवला नाही.

इन्स्टाग्रामवर मेकअप आयडिया नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओ हजारो लाइक्स मिळत आहेत. या व्हिडीओवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हा तर अनिल कपूर प्रो मॅक्स आहे'. तर एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की 'ज्याला जे समजायचं ते समजा, हे तर गॉड गिफ्टेड आहे'. अनेक लोक तर या व्यक्तीला अस्वलही म्हणत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके