शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : तुम्ही नागिण डान्स खूपदा पाहिला असेल, पण कधी 'अजगर डान्स' पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 14:27 IST

लग्नाची वरात म्हटली की डान्स आलाच. त्यातही नागिण डान्सशिवाय वरातीला मजाच येत नाही.

लग्नाची वरात म्हटली की डान्स आलाच. त्यातही नागिण डान्सशिवाय वरातीला मजा येत नाही. अनेकजण लग्नाच्या वराती जमिनीवर लोळून लोळून नागिण डान्स करताना तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हीही कधीना कधी नागिण डान्स केला असेल. पण एका व्यक्तीने नागिण डान्सची व्याख्याच बदलून टाकली आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तुम्ही तुम्हीही म्हणाल की, 'अरे... हा नागिण नाही अजगर डान्स आहे'.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यात व्यक्ती नवरदेवाच्या घोड्यावर बसून डान्स करत आहे. असा डान्स तुम्ही नक्कीच कधी पाहिला नसेल. ३० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये नवरदेव घोडीवर बसला आहे आणि त्याच्यासमोर आणखी एक व्यक्ती बसली आहे. आता त्याच्या अंगात आलं की डान्स करतोय हेच कळत नाहीये. 

या व्हिडीओची मजेदार बाब म्हणजे या व्हिडीओत ही व्यक्ती नवरदेवासोबत घोडीवर बसून तूफान डान्स करतोय. पण अशात नवरदेव जराही हलला नाही. तो शांत बसून आहे. 

सध्या या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट येत आहेत. एक यूजर म्हणाला की, हा तर 'अजगर डान्स' आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले की, हा अ‍ॅनाकोंडा डान्स आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdanceनृत्य