शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल लागताच एका ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला; लगेच दुसऱ्यानं सेम टू सेम त्याचीच केली कॉपी ; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 17:16 IST

Trending Viral Video in Marathi : पहिल्यांदा चालकानं हॉर्न वाजवला त्यानंतर दुसऱ्या चालकानंही तशाच पद्धतीनं हॉर्न वाजवलेला पाहायला मिळेल. जणूकाही कोण जास्त चांगला हॉर्न वाजवतो अशी लढाईच सुरू आहे.  

सोशल मीडियावर (Social Media)  एका ट्रॅफिक सिग्नलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सहजा पाहिलं जातं की, ट्रॅफिक सिग्नलवर (Traffic Signal)  वेळ घालवण्यासाठी लोक गाणी ऐकतात, तर काहीजण गप्पा मारत बसतात. सध्या सोशल मीडियावर  एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  होत आहे.  ज्यात टाईपास करण्यासाठी  दोन कार चालकांनी एक वेगळाच प्रकार केला आहे.

पहिल्यांदा एका कार चालकानं हॉर्न वाजवला त्यानंतर दुसऱ्या चालकानंही तशाच पद्धतीनं हॉर्न वाजवलेला पाहायला मिळेल. जणूकाही कोण जास्त चांगला हॉर्न वाजवतो अशी लढाईच सुरू आहे. कार चालकांना एकमेकांप्रमाणे एका तालात हॉर्न वाजवताना तुम्ही याआधीही अनेकदा पाहिलं असेल. आयपीएस  अधिकारी दिपांशू काबरा (IPS Officer Dipanshu Kabra)  यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हे दिसून येते की रहदारी सिग्नलवर बरीच वाहने उभी असतात. ट्रक ते कार पर्यंत अनेक वाहनं उपस्थित आहेत. ते सर्व ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा कार चालक उत्तम शैलीने हॉर्न वाजवतो तेव्हा पुढे असलेल्या कारचा ड्रायव्हर त्याची कॉपी करायला लागतो आणि हॉर्न वाजवू लागतो. बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना 'Man Will Be Man' असं म्हटलं आहे.  ११ मार्चला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांपेक्षा लोकांनी पाहिले असून ४०० पेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही केल्या आहेत. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्.... 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcarकारTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक