शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Video: बाबोssss .... साडी नेसून महिलेने बर्फात केले थक्क करणारे स्टंट, एकदा नक्कीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 13:40 IST

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच म्हणाल- अरेव्वा, झक्कास!

Ice Skiing in Saree, Viral Video:  सोशल मीडिया हे हल्ली प्रसिद्धी मिळवण्याचे एक प्रगतशील माध्यम झाल्याचे दिसते. याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अबालवृद्ध या सोशल मीडियाचा विविध कारणांसाठी वापर करत असताना दिसतात. याच सोशल मीडियामुळे अनेकजण प्रसिद्धीझोतात येतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी लोक आपले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करत असतात. मात्र चर्चेत येण्यासाठी अनेकदा मजेशीर, विचित्र, धोकादायक किंवा असामान्य प्रकारचे व्हिडीओ जास्त पसंतीस उतरतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओतील महिला चक्क साडी नेसून बर्फात स्कींग करताना दिसत आहे. साडी नेसलेल्या महिलेचा हा हटके अंदाज साऱ्यांनाच अवाक करणारा दिसतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने साडीत नेसली आहे आणि ती साडी अतिशय छान पद्धतीने सावरून ती सर्वांना थक्क करणारे आईस स्कींग करताना दिसत आहे. पारंपारिक पोशाख आणि बर्फाच्छादित दऱ्यांमधील थंडीमध्ये महिलेचे स्कींग लोकांना नक्कीच प्रेरणा देणारे ठरत आहे. साडी नेसून असे स्टंट करणे सोपे नाही. अशा स्टंटसाठी वेस्टर्न पद्धतीचे कपडे असायला हवेत असे बरेच लोकांचे म्हणणे असते. पण या महिलेने आपल्या या अवताराच्या जोरावर साऱ्यांचीच वाहवा मिळवली आहे.

दिव्या माइया (Divya Maiya) यांनी त्यांच्या स्टंटचा हा व्हिडीओ त्यांच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळत आहेत आणि कमेंट्सचाही पाऊस पडताना दिसतोय. साडी नेसून असे स्टंट करण्याची कला त्यांनी साऱ्यांनाच दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाsaree drapingसाडी नेसणे