शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:21 IST

एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

लग्नाचं नातं हे परस्पर विश्वास आणि निष्ठेवर आधारलेलं असतं, मात्र काही वेळा याच नात्याचा विश्वासघात करणारे प्रकार समोर येतात. मेरठमधील फूलबाग कॉलनीत अशाच एका घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. या भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला गेल्या काही दिवसांपासून पतीच्या वागणुकीवर संशय येत होता. तपास घेतल्यानंतर, ती आपल्या कुटुंबियांसह थेट त्या महिलेच्या फ्लॅटवर पोहोचली, जिथे तिचा पती गर्लफ्रेंडसोबत राहत होता. तिथे दोघांना एकत्र पाहिल्यानंतर, संतप्त पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला सगळ्यांसमोरच जाब विचारला आणि दोघांनाही चापटाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलया संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात पती पत्नीला वारंवार शांत राहण्याची विनंती करताना दिसतो. तो तिला गोंधळ करू नये, असं समजावत देखील आहे. मात्र, पत्नी आणि तिचे नातेवाईक संतापलेले आहेत.

व्हिडीओमध्ये, पतीची प्रेयसी पांढरे कपडे घालून पतीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर पत्नी वारंवार पतीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तर पती तिचा हात मागे घेत आहे. दोन्ही महिलांमध्ये देखील हाणामारी होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपासून सुरू होता संबंधमीडिया रिपोर्ट्सनुसार, पती दोन महिन्यांपासून आपल्या प्रेयसीसोबत फूलबाग कॉलनीतल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. याची माहिती मिळताच पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास लावला आणि अखेर सर्व काही उघडकीस आले.

नेटकरी काय म्हणाले?या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "लोकांकडे दुसरे प्रेमसंबंध ठेवण्यासाठी इतका वेळ आहे का? इथे एकासाठीही वेळ काढणे कठीण झाले आहे." तर दुसऱ्याने म्हटले की, "प्रामाणिकपणा नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही."

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओhusband and wifeपती- जोडीदार