शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाले गजराज, गणपती मंदिरात दिसली अद्भूत श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:04 IST

एका हत्तीचा अद्भूत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून त्यावर विश्वास करणं अवघड आहे.

प्राण्यांचे भाव समजणं सोपं नसतं. मनुष्य प्रत्येक गोष्ट बोलून किंवा आपल्या एक्सप्रेशनने व्यक्त करतात. पण तेच असं करणं प्राण्यांसाठी सोपं नसतं. देशभरात सध्या गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अशाच एका हत्तीचा अद्भूत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून त्यावर विश्वास करणं अवघड आहे.

तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला पूजा करताना पाहिलं का? सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो गणपती म्हणजे भगवान गणेशाच्या मंदिरात आहे. मंदिरात अनेक भक्त उपस्थित आहेत आणि हा हत्तीही त्यांच्यासोबत तिथे आहे. हत्तीचा हा अद्भूत व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मंदिरात पुजारी श्रीगणेशाची आरती करण्यात व्यस्त आहे. मंदिराच्या आसपास थोड्या अंतरावर भक्त उभे आहेत. हत्ती शांत उभा आहे. जणू तो मनातल्या मनात पूजा करतो. नंतर थोड्या वेळाने तोही मनुष्यांप्रमाणे जमिनीवर बसतो. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया