शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरून आपटलं अन् मग...; 82 वर्षीय आजोबांनी कार चोरट्याला शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 20:16 IST

Viral Video : एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

कोरोनाची माहामारी असो किंवा काहीही. चोरी, दरोड्याच्या प्रकारांमध्ये  नेहमीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलं, अपंग, वयस्कर लोक आपलं काहीही वाकडं करू शकत नाही असं अनेकदा चोरांना वाटतं. याचाच फायदा घेत चुकीची काम केली जातात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

ही घडना अमेरिकेच्या एटलांटामधील असल्याचं समोर आलं आहे. एका मुलाने 82 वर्षीय आजोबांची काळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हल्लासुद्धा केला. आजोबांनी घाबरून न जाता त्या मुलाचा निर्भीडपणे सामना केला. त्यांनी या चोरट्यासोबत कशी फायटिंग केली ते तुम्ही पाहू शकता. सीसीटिव्ही कॅमेरात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. 

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहतीनुसार  एटलांटा पोलिसांनी हा  व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओत पाहू शकता गॅस स्टेशनजवळ एक तरूण कुणाचीतरी वाट पाहत असल्याचं दिसतं आहे. पण खरंतर तो कुणाची वाट पाहत नाही आहे, तर कार चोरी करण्याच्या विचारात आहे. Viral News : कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

वयस्कर कार मालकाला हेरून तो त्याच्या जवळ जातो.  तो मुलगा वयस्कर व्यक्तीजवळ जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो.  त्यानंतर ती व्यक्ती कारचा दरवाजा खोलून कारमध्ये काहीतरी शोधते तेव्हा तो मुलगा त्याच्या पाठीमागे जातो आणि त्याच्या हातातून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याचवेळी आजोबा इतर ठिकाणी मदत मागायलाही जाताना दिसतात तोपर्यंत तो मुलगा कार सोडून तिथून पळ काढतो. सध्या मुलगा फरार असून पोलिस या तरूणाचा शोध घेत आहेत. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcarकार