शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Story: मोठे घर असूनही रस्त्यावर मागतोय भीक; दर महिन्याला करतो लाखोंची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:51 IST

Viral Story: एका भिकऱ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये, जो महिन्याला लाखोंची कमाई करतो.

Trending Story: एका व्यक्तीकडे 5 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती आहे, तरीदेखील तो रस्त्यावर भीक मागत फिरतो. यावर तुमचा विश्वास बसेल का? पण, 21व्या शतकात काहीही शक्य आहे. लंडनमधील एक बेघर व्यक्ती दर महिन्याला कमीत कमी 1,300 पौंड(1.27 लाख रुपये) कमाई करतो. डॉम नावाच्या या व्यक्तीने आपल्या संपत्तीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

कमी वयात ड्रग्सची सवयडॉमने सांगितले की, कमी वयात त्याला ड्रग्स घेण्याची सवय लागली होती. काही वर्षानंतर त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवले, पण नंतर तो पुन्हा ड्रग्सच्या आहारी गेला. विशेष म्हणजे, त्याच्या घरच्या किरायातून होणारी सर्व कमाई तो ड्रग्समध्ये घालतो. तसेच, तो दररोज लंडनच्या रस्त्यांवर भीक मागतो, ज्यातून त्याला दररोज 200 ते 300 पाउंड मिळतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स