शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'हे OYO नाही, कॅब आहे, इथे रोमान्स नाही...', चालकाने लिहिली नोटीस, होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:38 IST

हैदराबादमधील एका कारमधील एक नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर एका कारमधील नोटीस व्हायरल झाली आहे. ही नोटीस हैदराबादमधील एका कार मधील आहे. येथे एका ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये खास विनंती असलेली नोटीस  लावली आहे. कॅब ड्रायव्हरने एका पोस्टरद्वारे कपलला कॅबमध्ये रोमान्स न करण्याचा इशारा दिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कॅब ड्रायव्हरने पोस्टरवर लिहिले आहे की, शांतपणे बसा आणि अंतर राखा. हे ओयो नाही तर कॅब आहे. ही नोटीस आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. एका कॅब ड्रायव्हरने आपल्या कारमध्ये नोटीस लावली असून, सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे. कॅबमधील नोटीस व्हायरल होत आहे कारण त्यात ड्रायव्हरने कॅबमध्ये बसलेल्या कपलांना खास आवाहन केले आहे.

कॅबमधील नोटीसवर ड्रायव्हरने रोमँटिक जोडप्यांविरोधात इशारा लिहिला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ही कॅब आहे, खासगी ठिकाण किंवा ओयो नाही. कृपया अंतर राखा आणि शांतपणे बसा असं यात लिहिले आहे. ही नोटीस चालकाने सीटच्या पाठिमागे चिटकवली आहे.

कॅबमध्ये बसलेल्या एका तरुणाने त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला, हा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर यावर कमेंट येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल