शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Viral News: इंटरनेटने पालटले आयुष्य; रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी रातोरात बनली इंटरनेट सेंसेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:49 IST

अर्जुन कृष्णन नावाच्या फोटोग्राफरने या मुलीला केरळमधील अंदलूर कावू महोत्सवात पाहिले, तिथे त्याने तिचे काही फोटो क्लिक केले.

इंटरनेट एक अशी जागा आहे, जिथं एका रात्रीत कुणीही फेमस होऊ शकतं. इंटरनेटने रानू मंडल, 'बचपन का प्यार' वाला सहदेव दिर्डो किंवा 'कच्च्या बदामा'चा गायक भुबन बद्यकर यांसारख्या लोकांना रातोरात लोकप्रिय केलं. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. केरळमध्ये गर्दीच्या ठिकाणी फुगे विकणारी मुलगी एका वेडिंग फोटोग्राफरने केलेल्या फोटोशूटसाठी मॉडेलिंग करताना इंटरनेट स्टार बनली.

एका जत्रेत फुगे विकताना दिसलीअर्जुन कृष्णन नावाच्या फोटोग्राफरने केरळमधील अंदलूर कावू महोत्सवात या मुलीला पाहिलं होतं. तिथं त्यानं तिचे काही फोटो क्लिक केले. अर्जुनने ते फोटो मुलीला आणि तिच्या आईलाही दाखवले. फोटो पाहून दोघीही खूप खुश दिसत होत्या. किस्बू नावाची मुलगी राजस्थानी कुटुंबातील असून ती केरळमध्ये फुगे विकत होती.

अर्जुनने त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. त्याचा मित्र श्रेयसनेही किस्बूचा फोटो काढला, जो काही वेळातच व्हायरल झाला. उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, कोणीतरी किस्बूच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्यासाठी मेकओव्हर फोटोशूट करुन घेतले.

रातोरात बनली फेमसलाल ब्लाउजसह सुंदर कासवू साडी नेसून किस्बूनेही पारंपारिक मेकओव्हर केला. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या फोटोंमुळे किस्बू एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनली. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकजण तिच्या या मेकओव्हरचे कौतुक करत आहेत. फोटोशूटला मिळालेल्या प्रतिसादामुळे अर्जुन कृष्णन खूप उत्साहित आणि खूप खूश आहे. 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल