शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने बनवला फक्त एक पॉपकॉर्न, व्हिडीओला मिळाले ८ कोटी व्ह्यूज; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:58 IST

Viral Video : सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ सामान्य असूनही त्याला इतके व्ह्यूज मिळाले की, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ गमतीदार, कधी धडकी भरवणारे तर कधी अवाक् करणारे असतात. लोक हे व्हिडीओ शेवटपर्यंत बघतात. ज्यामुळे व्हिडिओंना व्ह्यूजही वाढतात. पण सध्या एक व्हायरल झालेला व्हिडीओ सामान्य असूनही त्याला इतके व्ह्यूज मिळाले की, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हिडीओ एक महिला ताव्यावर पॉपकॉर्न बनवताना दाखवण्यात आली आहे. पण ती केवळ एकच पॉपकॉर्न बनवत आहे. यासाठी ती ताव्यावर एक थेंब तेल टाके आणि थोडं मीठ टाकते. एका लाकडी चमच्या ती ते मिक्स करते. एका छिद्र असलेला चमचा घेते आणि त्यात कॉर्न ठेवते. यात पुढे काय होतं हे बघण्याची उत्सुकता वाढते. काही वेळाने कॉर्न फुटून पॉपकॉर्न तयार होतं. तसा तर व्हिडीओ फारच सामान्य आहे. मात्र, लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आहे. लोक पुढे काय होणार विचार करत पूर्ण व्हिडीओ बघतात.

हेच कारण आहे की, या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ८.७ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'मला राग येत आहे. कारण मी त्या छोट्याशा पॉपची वाट बघत होतो'. जास्तीत यूजर्स अशाप्रकारे चिडले आहेत. दुसऱ्याने लिहिलं की, 'सगळ्यात जास्त दयनीय हे आहे की, मी पूर्ण व्हिडीओ बघितला'.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके