शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हाण की बडीव! एका तरुणासाठी तीन तरुणी भिडल्या; कानशिलात लगावल्या, झिंज्या उपटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:26 IST

एका तरुणावरून मॉलमध्ये तिघींची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुझफ्फरपूर: एका मुलीवरून मुलांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकार तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये एका तरुणावरून तीन तरुणींमध्ये राडा झाला आहे. मोतीझीलजवळ असलेल्या एका मॉलमध्ये हा प्रकार घडला. प्रियकरावर केलेल्या टिप्पणीमुळे तीन मुली भिडल्या. बघता बघता वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. यावेळी उपस्थित असलेल्या एकानं व्हिडीओ चित्रीत केला. तो आता व्हायरल झाला आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तीन तरुणींमध्ये हाणामारी सुरू असल्याचं दिसत आहे. त्यातल्या दोघी एकीला मारत आहेत. एकमेकींचे केस धरून कानशिलात लगावल्या जात आहेत. हा व्हिडीओ दीड मिनिटांचा आहे. व्हिडीओमध्ये एकूण पाच जण दिसत आहेत. त्यात एक तरुण आणि चार तरुणी आहेत. चारपैकी तीन तरुणींमध्ये हाणामारी सुरू आहे. थोड्याच वेळात प्रकरण शांत झाल्यानं ते पोलीस ठाण्यापर्यंत गेलं नाही. मात्र तरुणींमध्ये सुरू असलेला राडा पाहण्यासाठी मॉलमध्ये मोठी गर्दी जमली होती.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. प्रियकरावरून हा वाद झाला. एका व्यक्तीनं मध्यस्थी केल्यावरून तरुणींमध्ये सुरू असलेला वाद शमला.