शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दुबईमधील मजुरांच्या जीवनाचं वास्तव, बघा कसे राहतात तिथे लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:32 IST

Viral Video : इन्स्टाग्रावर यूजर एमडी रफीकने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही येथील भारतीय मजुरांच्या जीवनाची कठोर वास्तविकता बघू शकता.

Viral Video :  दुबई किंवा सौदी अरबमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतातील अनेक लोक उज्जव भविष्याची स्वप्ने घेऊ जात असतात. इथे वेगवेगळी कामे करण्यासाठी मजुरांची मोठी गरज पडते. दुबईमध्ये तर भारताच्या उत्तर प्रदेश, बिहारमधून हजारो लोक मजुरी करण्यासाठी जातात. कारण त्यांना तिथे भरपूर पैसे मिळतात. हे मजूर इथे कसे राहतात याचं चित्र दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

इन्स्टाग्रावर यूजर एमडी रफीकने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही येथील भारतीय मजुरांच्या जीवनाची कठोर वास्तविकता बघू शकता. तुम्ही नेहमीच दुबईमधील उचंच उंच इमारती, मोठाले मॉल्स, आलिशान हॉटेल्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण दुबईची दुसरी बाजू क्वचितच बघायला मिळते.

व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठा हॉल दिसत आहे. टिनाचं शेड आहे. तर आत अनेक लाईनमध्ये लावलेले बंक बेड दिसत आहेत. ज्यावर मजूर झोपलेले आहेत. इथे सगळे बेड दाटीवाटीने ठेवलेले आहेत. 

हा हॉल एखाद्या अस्थायी संरचनेसारखा दिसत आहे. ज्यात बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि भारतातील मजूर राहतात. तापत्या उन्हात दिवसभर काम केल्यानंतर आराम करण्यासाठी या ठिकाणी येतात. सोशल मीडियावर लोक यावरून संताप व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके