शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Video : लॉकडाऊनमध्ये थेट पोलिसांच्या गाडीवर निर्वस्त्र होऊन महिलेचा धिंगाणा, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:47 IST

एका महिलेने जसा कारनामा केला तसा मात्र कुणी केल्याचं दिसलं नाही. याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.

वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान काही लोकांचे विचित्र कारनामेही समोर येत आहे. अनेक लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पण एका महिलेने जसा कारनामा केला तसा मात्र कुणी केल्याचं दिसलं नाही. स्पेनमधील एका महिलेने चक्क पोलिसांच्या कारवर निर्वस्त्र होत धिंगाणा घातला. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार या महिलेने कोर्टातून बाहेर आल्यावर केला. लॉकडाऊन दरम्यान नियमाचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या महिलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. 

या अज्ञात महिलेने अंगावरील संपूर्ण कपडे काढले आणि पोलिसांचा अटक केली म्हणून विरोध केला. ही घटना स्पेनमधील Costa del Sol resort of Torremolinos समोर घडली. तिला अटक केली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते. मात्र, तिला कोर्टात नेण्यात आले तेव्हा तिने हा कारनामा केला.

ही महिला कोरोना व्हायरसच्या लढ्यात सेवा देत असलेल्या लोकांना मानवंदना देताना शेजाऱ्यांशी भांडलीही होती. पण पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतलं. या महिलेचं वय 41 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय