शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल

By manali.bagul | Updated: November 5, 2020 17:10 IST

Viral News in Marathi : आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

पाकिस्तानात लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच मेट्रो सुरू झाली आहे.  पाकमधील मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मागच्या आठवड्यापासून लाहोरमध्ये ही ट्रेन सुरू झाली. २७ किलोमीटरच्या या ऑरेंज लाईनमध्ये जवळपास २६ स्टेशन येतात. आता पाकिस्तानातील लोक सहज लांबचा प्रवास करू शकतात. बसने ज्या ठिकाणी  पोहोचण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. त्या ठिकाणी मेट्रोने अत्यंत कमी वेळात पोहोचता येऊ शकतं. सोशल मीडियावर यादरम्यान अनेक व्हिडीओज व्हायरल झाले. त्यात लोक प्रवासाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. 

दनयाल गिलानी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. दोन नोव्हेंबरला हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये  लिहिले होते. की, पाकिस्तानची जनता प्रवासाचा आनंद घेत आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत. 

स्टेशनच्या बाहेरआली मेट्रो , 'व्हेल'च्या शेपटीमुळे मोठा अपघात टळला

नेदरलॅंडच्या रॉटरडॅम शहरात एका मेट्रोचा मोठा अपघात इथे सुदैवाने टळला. या धक्कादायक घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हाला मरणाच्या दारातून परतणं कशाला म्हणतात हे समजेल. हे रॉटरडॅम शहरातील मेट्रोचं शेवटचं स्टेशन होतं. हे स्टेशन पाण्यावर बांधलं आहे. जिथे हे स्टेशन संपतं तिथे इंजिनिअरने सुंदरतेसाठी एक 'व्हेल' शेपटी तयार केली होती. ज्यातील एका शेपटीमुळे मेट्रो जमिनीवर पडण्यापासून वाचली.

जेव्हा या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना आणि बचाव दलाला मिळाली तेव्हा ते लगेच मदतीसाठी पोहोचले. यादरम्यान एका फोटोग्राफर, ब्लॉगर Joey Bremer हेही पोहोचले. त्यांनी काही या अपघाताचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केलेत. ही मेट्रो जमिनीपासून १० मीटर वर हवेत लटकली होती. या अपघातात मेट्रोचं आतून नुकसान जाल आहे. खिडक्याही तुटल्या आहेत. ही घटना सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने यावेळी मेट्रोमध्ये एकही प्रवासी नव्हता. मेट्रो शेवटच्या स्टेशनवर थांबलीच नाही आणि ट्रॅकवरून बाहेर निघाली. पुढे येऊन मेट्रो व्हेलच्या शेपटीवर येऊन अडकली. कथितपणे ड्रायव्हर स्वत:च ट्रेनमधून बाहेर आला. त्याला या अपघातात काही झालं नाही. Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप

असे सांगितले जात आहे की, व्हेलची शेपटी पॉलिस्टरपासून तयार केली आहे. ही डच आर्किटेक्ट Maarten Strujs ने डिझाइन केली होती. २००२ मध्ये मेट्रो स्टेशनच्या शेवटी हे शेपटी लावली होती. ही शेपटी केवळ सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आली होती. या अपघाताची चौकशी केली जात आहे.  शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके