शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

जॉनी जॉनी एस पप्पा...कवितेच्या क्लासिकल व्हर्जनचा धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 14:12 IST

Johnny Johnny Yes Papa Viral Video :जॉनी जॉनी...ही कविता तर सगळेच शिकले आहेत. आता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या तोंडूनही दिवसातून कितीवेळा ती ऐकत असाल.

Johnny Johnny Yes Papa Viral Video : सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ फारच मजेदार असतात तर काही व्हिडीओ चकीत करणारे असतात. असे व्हिडीओ लोक शेअर करतात. मनोरंजन करणारे हे व्हिडीओ खूप पसंतही केले जातात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जॉनी जॉनी...ही कविता तर सगळेच शिकले आहेत. आता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या तोंडूनही दिवसातून कितीवेळा ती ऐकत असाल. लहान मुलेही आवडीने हव्या तेवढ्या वेळ सेम चालीमध्ये ही कविता ऐकवतात. सध्या याच जॉनी जॉनी कवितेचं एक वेगळं व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जे फारच मजेदार आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जॉनी-जॉनीचं क्लासिकल व्हर्जन आहे. एक व्यक्ती जॉनी जॉनी सुरेल आवाज गात आहे तर वाद्यवृंद त्याना साथ देत आहेत. एकजण तबला वाजवत आहे तर एकजण हार्मोनियम वाजवत आहे. दोन जण मागे बसले आहेत. 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून सगळेच लोक अवाक् झाले आहेत. कारण त्यांनी या कवितेचं असं व्हर्जन ऐकायला मिळालं नाही. जे फारच मजेदार आणि चांगलं वाटत आहे. लोक गायकाचं भरभरून कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल