शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आजपर्यंत कधी पाहिला नसेल कार पार्किंगचा असा व्हिडीओ, लोक म्हणाले - हा तर पार्किंग मास्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:00 IST

Viral Video : या व्हिडीओत एक कार डिवायडरला टक्कर देऊन हवेत उडते. त्यानंतर पार्किंग स्लॉटमध्ये उभ्या असलेल्या कारवरून थेट एक रिकाम्या पार्किंग स्लॉटमध्ये जाऊन पडते.

Viral Video : रस्त्यावर कार पार्किंग करतानाचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून सगळेच हैराण झाले. हा व्हिडीओ चीनमधील आहे. येथील एका सिक्युरिटी कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. या व्हिडीओत एक कार डिवायडरला टक्कर देऊन हवेत उडते. त्यानंतर पार्किंग स्लॉटमध्ये उभ्या असलेल्या कारवरून थेट एक रिकाम्या पार्किंग स्लॉटमध्ये जाऊन पडते. तेही अगदी योग्यपणे.

रेडिटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत एक वेगाने येणारी कार पार्किगमध्ये उभ्या असलेल्या एका कारला येऊन भिडते. मग ती कार हवेत उडते आणि दोन-तीन कारवरून जाऊन थेट पार्किंगमधील रिकाम्या जागी पडते. जणू कुणीतरी ती तशी पार्क केली. त्यानंतर कारमधील व्यक्ती खाली उतरून निघून जातो. या व्हिडीओवर लोकांच्या हजारो कमेंट्स आल्या आहेत. काही लोक तर कार चालकाला मास्टर ऑफ पार्किंग म्हणत आहेत. तर काही लोक याला एखाद्या सिनेमातील सीन म्हणत आहेत.

कारचा अपघात आणि नंतर कार पार्किंगमध्ये जाऊन पडणे यावरून लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. हा अपघात असला तरी लोक ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत. तर काही लोक वेंचुरा नावाच्या एका सिनेमातील हा सीन असल्याचं म्हणत आहेत. ज्यात जिम कॅरी हवेत असलेल्या कारला पलटी करतो आणि मग थेट पार्किंगमध्ये उभी करतो. 

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल