शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयस्पर्शी! आजारी मालकासोबत जाण्यासाठी रुग्णवाहिकेच्या मागे धावला श्वान अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:06 IST

एक निष्ठावंत साथीदार रुग्णवाहिकेच्या मागे धावताना दिसत आहे, श्वानाला आपल्या मालकाची काळजी घेण्यासाठी त्याच्यासह रुग्णवाहिकेत थांबायचं होतं. 

सोशल मीडियावर एका हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पाळीव श्वानाने त्याचा मालक मेडिकल इमर्जन्सीचा सामना करत असताना त्याला साथ दिली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक निष्ठावंत साथीदार रुग्णवाहिकेच्या मागे धावताना दिसत आहे, श्वानाला आपल्या मालकाची काळजी घेण्यासाठी त्याच्यासह रुग्णवाहिकेत थांबायचं होतं. 

GoodNewsMovement ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये श्वानाने रुग्णवाहिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु लगेचच त्याला वाहनाबाहेर काढण्यात आलं. मात्र, रुग्णवाहिका पुढे सरकताच श्वानाने तिचा पाठलाग सुरू केला. तो ड्रायव्हरवर भुंकत राहिला आणि रुग्णवाहिकेभोवती फेऱ्या मारत राहिला. अशाप्रकारे श्वानाने मालकाला त्याच्या कठीण काळात साथ दिली. 

"मालकासोबत रुग्णवाहिकेत राहण्यासाठी श्वान विलक्षण प्रयत्न करतो. या साथीदाराचं महत्त्व ओळखून रुग्णवाहिका टीमचं एक चांगलं काम" असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. श्वान रुग्णवाहिकेच्या मागे येत असलेला पाहून टीमने त्याला आत घेतलं आणि मालका शेजारी बसवलं. श्वानासह ते रुग्णालयाच्या दिशेने निघाले. इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून त्याला भरपूर लाईक्स मिळाले आहेत.  

टॅग्स :dogकुत्राSocial Viralसोशल व्हायरल