शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया गेटसमोर मागे लागलेल्या तरूणाला वैतागली रशियन तरूणी, लोकांनीही व्यक्त केला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 11:32 IST

Viral Video : एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरूण एका रशियन तरूणीला त्रास देताना दिसत आहे. 

Viral Video :  भारतात दरवर्षी जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. भारतातील विविधरंगी संस्कृती त्यांच्यासाठी आकर्षणाचं कारण ठरते. इथे त्यांचं फारच आपुलकीने स्वागत केलं जातं आणि त्यांना मान दिला जातो. पण अनेकदा काही अनुचित प्रकारही घडतात. काही रिकामटेकडे किंवा अतिउत्साही लोक परदेशी पर्यटकांना त्रास देतात. ज्यामुळे भारताचं नाव खराब होतं. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरूण एका रशियन तरूणीला त्रास देताना दिसत आहे. 

गोवा, आग्रा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटक भेट देतात. हा व्हिडीओ दिल्लीतील इंडिया गेटवरचा आहे. इथे एक तरूण रशियन तरूणीच्या मागे-पुढे डान्स करत तिला त्रास देत आहे. यादरम्यान तरूणी असहज होताना दिसत आहे. त्यावेळी तिचे वडील तरूणाला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र तरूण काही ऐकत नाही. तरूण रील बनवत राहतो. या व्हिडिओवर यूजरनी संताप व्यक्त केला आहे. 

सचिन राज व्हायरल इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटिझन्स नाराजी व्यक्त करत आहेत. लोकांच्या नकारात्मक कमेंट वाचून सचिनने कमेंट सेक्शन डिसेबल केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 61 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdelhiदिल्ली