शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! देवीच्या मंडपात नाचताना अचानक खाली पडला तरुण अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:02 IST

देवीच्या मंडपात हा तरुण आपल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक जमिनीवर पडला.

तरुणाच्या मृत्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गावातील देवीच्या मंडपात हा तरुण आपल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक जमिनीवर पडला. तो तरुण पडताना पाहून त्याच्यासोबत नाचणाऱ्या त्याच्या मित्रांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुण बेशुद्ध असल्याचं पाहून स्थानिक लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याचं म्हटलं आहे. 

मुलायम राजभर असं या तरुणांचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. त्यावेळी उपस्थित असलेले काही लोक याचा व्हि़डीओ बनवत होते. याच दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाचा जमिनीवर पडून मृत्यू झाल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील लोरपूर वॉर्डमधील आहे.

मुलायम राजभर याचे वडील धर्मराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाला कोणतीही समस्या नव्हती. दिवसा शेताला पाणी दिल्यानंतर संध्याकाळी परत येऊन तो देवीच्या मंडपात गेला होता. तिथेही त्याची प्रकृती अजिबात खराब नव्हती, पण तो अचानक खाली पडला आणि पुन्हा उठू शकला नाही.

नाचताना जमिनीवर पडल्यानंतर झालेल्या मृत्यूबाबत डॉ. सुरेंद्र राजभर सांगतात की, अशी प्रकरणे समोर येत आहेत. परंतु, जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे येतात तेव्हा ते जिवंत नसल्यामुळे मृत्यूचे कारण सांगणे कठीण होते. परंतु, हार्ट अटॅकने असे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.