शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने ऑर्डर केल्या दोन कानशिलात, डिलिव्हरी झाली एक्स बॉयफ्रेंडच्या घरी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 18:49 IST

एका गर्लफ्रेंडने मात्र तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरात एक खास सरप्राईज डिलिव्हर केलं. तेही ऑनलाईन ऑर्डर करून. हे सरप्राईज बघुन तुम्हाला धक्का तर बसेलच पण तुम्ही या गर्लफ्रेंडच्या हुशारीचीही दाद द्याल...

या ऑनलाईन जमान्यात सगळ्याची डिलिव्हरी होते. तुम्ही एक क्लिक दाबायचा अवकाश ती वस्तू तुमच्या दारात असते. बरेचदा लोक ऑनलाईन डिलिव्हरी करून आपल्या प्रियजनांना गिफ्टही देतात. सध्या कोरोनाच्या काळात तर हा ऑनलाईन डिल्हिवरीचा व्यवसाय भलताच तेजीत आहे. लोकं घरबसल्या आपल्या आवडीच्या वस्तू मागवतात. एका गर्लफ्रेंडने मात्र तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरात एक खास सरप्राईज डिलिव्हर केलं. तेही ऑनलाईन ऑर्डर करून. हे सरप्राईज बघुन तुम्हाला धक्का तर बसेलच पण तुम्ही या गर्लफ्रेंडच्या हुशारीचीही दाद द्याल...

आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहुन नेटिझन्स हैराण झाले आहेत. सगळ्यांना प्रश्न पडलाय की खरंच अशा वस्तू ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतात का?या व्हिडिओत असं दाखवलंय की एक डिलिव्हरी बॉय एका तरुणाच्या घरी जातो आणि त्याच्या दोन कानाखाली मारतो. हे पाहुन तो बिचारा तरुण शॉक होतो. तो डिलिव्हरी पूर्ण झाल्याची सही देखील करतो. त्यानंतर हा डिलीव्हरी बॉय त्याला सांगतो की तुझ्या एक्स गर्लफ्रेंडने हे गिफ्ट तुझ्यासाठी ऑर्डर केलं होतं. तिने फक्त दोन कानाखालीच ऑर्डर केल्या होत्या कारण ठोसा महाग होता. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल