शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

रस्त्यावर चालवत होते बाईक, मग झाले असे की, लोक पोट धरुन हसू लागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 18:19 IST

पावसाची बरसात होताच रस्त्यावर छोटी छोटी तळी दिसू लागतात आणि या तळ्यातच पडून अनेक मजेशीर किस्सेही घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर नेटकऱ्यांच्या हसण्याचे कारण ठरतोय. हा व्हिडिओ पाहुन जो तो या व्हिडिओतल्या दोघांची मजा घेतोय...

आपल्याकडे पाऊस बरसु लागला तशी सर्वत्र हिरवाई पसरते तसेच पसरते ते खड्ड्यांचे साम्राज्य. पाऊस पडायची खोटी रस्त्यात इतके खड्डे दिसुन येतात की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतो. पावसाची बरसात होताच रस्त्यावर छोटी छोटी तळी दिसू लागतात आणि या तळ्यातच पडून अनेक मजेशीर किस्सेही घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर नेटकऱ्यांच्या हसण्याचे कारण ठरतोय. हा व्हिडिओ पाहुन जो तो या व्हिडिओतल्या दोघांची मजा घेतोय...

दोन बुलेटस्वार खड्ड्यांतून वाट काढत काढत कसे बसे मार्गक्रमण करत असतात. अचानक एक असा टर्न येतो की त्या वळणावर खड्ड्यातून गाडी काढताना त्यांचा तोल जातो आणि ते एकामागोमाग एक धपकन खड्ड्यात पडतात. खड्ड्यातच त्यांचा सुर्यनमस्कार होतो. बाजूने जाणारे बाईकस्वार त्यांना बघत जातात. या व्हिडिओला जे संगीत दिलेले आहे ते ऐकल्यावर तर आणखी हसू येते. व्हिडिओवर वेट फॉर द एंड असेही लिहिलेले आहे. म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करणारा युजर सुचित करतोय.

तुम्ही या व्हिडिओत पाहु शकता कि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेयत आणि त्यात पाणी भरलंय. सध्या सर्वत्र पाऊस पडत असल्याने जवळजवळ सर्व रस्त्यांची हिच स्थीती आहे. त्यामुळे वाढणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे. अशाच काहीशा कमेंट्स हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेक नेटकरी या व्हिडिओला पाहुन हसतही आहेत. काहीजण मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एकाने म्हटलंय की बघताना तर मजा येतेय, पण याचे परिणाम फार धोकादायक आहेत. दुसरा म्हणतोय, पावसाच्या पाण्यात थोडं सांभाळूनच राहा.कारलव्हर्स_04 (carlovers_04) या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून याला ६ तासातच ८० हजाराच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल