शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, आम्ही बलिदान देण्यास तयार; चिमुरड्यांचा धमाल व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 13:43 IST

दोन लहानग्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालयं कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. याच कालावधीत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. बऱ्याच राज्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी खूष आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोन चिमुरड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार आहोत,' असं ही दोन मुलं म्हणत आहेत. एका मुलानं तर कहरच केला आहे. पंतप्रधान मोदीजी, सात वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्चा तरी लागल्या तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं एकानं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. मुलांचा व्हिडीओ अनेकांना हसू अनावर झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ट्विटरवर भय्याजी नावाच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. या चिमुरड्यांच्या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.