शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेत अचानक 'स्पायडर' बनली अभिनेत्री, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 20:59 IST

मालिकेतील हा सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

TV Actress Turns Into Spider: सोशल मीडियावर दररोज अनेक कॉमेडी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ टीव्ही मालिकेतील असतात. काही दिवसांपूर्वी चंद्राचा तुकडा तोडून आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडिओमध्ये टीव्ही अभिनेत्री अचानक एका महाकाय कोळी(स्पायडर) बनताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री फक्त स्पायडर बनत नाही,तर स्पायडरमॅन चित्रपटाप्रमाणे हातातून जाळेही फेकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये VFX ची क्वालिटी अतिशय सूमार असल्यामुळे नेटकरी मालिकेची खिल्ली उडवत आहेत. या मीम व्हिडिओच्या शेवटी स्पायडरमॅनची भूमिका साकारणारे टोबे मॅग्वायर आणि टॉम हॉलंड रडताना दिसत आहेत. 

व्हिडिओ पाहून लोकांनी खिल्ली उडवलीदरम्यान, ही मालिका कुठली आहे आणि कोणत्या चॅनेलवर दाखवली जाते, याची माहिती मिळू शकलेली नाही. मालिका कोणतीही असो, या सीनमुळे नेटकरी मालिकेची प्रचंड खिल्ली उडवत आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून आपले हसू आवरणार नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके