शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:42 IST

प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे.

प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  

नोएडाच्या सेक्टर-123 येथील उन्नती विहार कॉलनीमध्ये राहणारे विजय शुक्ला यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाला शिकवणी देत ​​असलेल्या 23 वर्षीय शिक्षिकेने मुलाचे अपहरण केले असल्याचे म्हटले आहे. मुलाच्या वडिलांनी या शिकवणी शिक्षकाविरुद्ध सेक्टर-113 पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार     पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उन्नती विहार कॉलनीतील रहिवासी विजय शुक्ला यांनी तक्रार दाखल केली, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा अनुराग शुक्ला याच कॉलनीत राहणाऱ्या आयशा नावाच्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. शिक्षिकेने मुलाचे अपहरण करून फरार झाल्याचा आरोप विजय शुक्ला यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना  शिक्षिका विद्यार्थ्याला पसंत करत होती अस समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरल