शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:13 IST

Goat and Girl Video: बकरीला बांधलेल्या दोरीचा मुलीला अंदाजच आला नाही...

Goat and Girl Video: सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण रील्स बनवण्यात व्यस्त आहे. काही जण नाचून, तर काही जण गाऊन, तर काही जण अभिनय सादर करून किंवा विनोद करून रील्स बनवतात. कधीकधी लोक नकळत अशा रील्स तयार करतात, ज्यामुळे नेटकरी आपले हसू आवरू शकत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुलगी बकरीसोबत रील बनवताना दिसते, पण काही सेकंदांनंतर तिच्यासोबत जे घडते ते फारच विनोदी आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी रील बनवत असते. एक बकरी तिच्या मागे चालत येते. ती तिच्या जवळ येते आणि थांबते. बकरीला एका खुंटीला बांधलेले असते, त्यामुळे ती फार पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे रील बनवणारी मुलगीही तिथेच बसते. पण प्रत्यक्षात, बकरीला बांधलेली दोरी खूप मोठी असते. त्यामुळे बकरी मागे येते आणि त्यानंतर अचानक मुलीला जोरात धडक मारते. त्या धडकेने मुलीचा बॅलन्स बिघडतो आणि ती खाली पडते. पाहा व्हिडीओ-

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rainmaker1973 या अकाउंटने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्या मुलीला दोरीची लांबी समजली नाही. हा १० सेकंदांचा व्हिडिओ १ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तसेच ४०,००० हून अधिक लाईक्स केले आहेत. लोकांनीही यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Girl's goat reel goes wrong; hilarious moment caught on camera.

Web Summary : A girl making a reel with a goat got a surprise when the goat's rope pulled her down unexpectedly. The funny video went viral, garnering millions of views and likes on social media.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया