शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

Video : केवळ ४ मिनिटात चोर घेऊन पळाले अख्ख एटीएम मशीन, सीसीटीव्हीत कैद झाली घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:43 IST

एटीएम फोडून पैसे लुटल्याच्या वेगवेगळ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील.

एटीएम फोडून पैसे लुटल्याच्या वेगवेगळ्या विचित्र घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना कधीच पाहिली नसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. उत्तर आयर्लॅंडच्या Dungiven शहरातील गॅस स्टेशनजवळ काही चोर तोंडावर मास्क घालून आले आणि जेसीबीच्या मदतीने अख्ख एटीएमच सोबत घेऊन गेले. 

या चोरांनी जवळच सुरु असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटहून जेसीबी मशील चोरी केली आणि दुकानाची भींत तोडून त्यांनी एटीएम बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन त्यांच्या कारवर लादलं आणि पळाले. चोरांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे जेसीबीने दुकान फोडून एटीएम मशीन बाहेर काढलं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवारी सकाळी ४ वाजता घडली. असे सांगितले जात आहे की, चोरांनी हा दरोडा केवळ ४ मिनिटात टाकला. चौकशीतून समोर आलं आहे की, जेसीबी बाजूच्या कन्स्ट्रक्शन साइटहून चोरी करण्यात आलं होतं. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Irelandआयर्लंडRobberyदरोडाatmएटीएम