शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'या' श्वानांनी ७ वर्षे केली देशाची सेवा, आता त्यांना आहे तुमची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:18 IST

भारताची असो वा आणखी कोणत्याही देशाची सुरक्षा व्यवस्था असो यात श्वान फार महत्त्वाची भूमिका बजावतात.

भारताची असो वा आणखी कोणत्याही देशाची सुरक्षा व्यवस्था असो यात श्वान फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची हुंगण्याची क्षमता आपल्या फार कामी येते. त्यांच्या या गुणामुळे ते देशाच्याही कामात येतात. सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे. यात सांगण्यात आलं आहे की, ज्या श्वानांनी ७ वर्ष देशाची सेवा केली, त्यांना तुम्ही दत्तक घेऊ शकता. 

रोहित अग्रवाल नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले की, 'या श्वानांनी देशाला ७ वर्ष दिली. आता ते म्हातारे झाले आहेत. हवं तर तुम्ही यांना दत्तक घेऊ शकता आणि एक घर देऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक अॅफिडेविट करावं लागेल आणि Comdt RVC Centre & College, College, Meerut Cantt, Meeru - 250001 या पत्त्यावर पाठवायचं आहे. 

लोक हे ट्विट पाहून चांगलेच भावूक झाले आहेत. अनेकांनी श्वान दत्तक घेण्याची तयारीही दर्शवली आहे. तर अनेकांनी भावूनक संदेशही ट्विट केले आहेत. आता घरात श्वान पाळण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात अशाप्रकारचे देशाची सेवा करणारे श्वान पाळण्याची संधी असेल तर ही संधी अनेकजण घेऊ शकतात. 

टॅग्स :dogकुत्राSocial Viralसोशल व्हायरल